Jump to content
Wikimedia Meta-Wiki

टेक / सर्व्हर स्विच

From Meta, a Wikimedia project coordination wiki
< Tech
This page is a translated version of the page Tech/Server switch and the translation is 77% complete.
Outdated translations are marked like this.
Other languages:

Your wiki will be in read-only soon

हा संदेश ईतर भाषेत वाचाPlease help translate to your language

Wikimedia Foundation आपल्या नवीन माहितीकेन्द्राची (डेटा सेंटर) चाचणी घेण्याचे बेत करीत आहे. हे सुनिश्चित करेल की विकिपीडिया आणि इतर विकिमीडिया विकी आपत्तीनंतरही ऑनलाइन राहू शकतात.

ते दिनांक २५ सप्टेंबररोजी दुय्यम डेटा सेंटरवर सर्व रहदारी बदलतील. चाचणी १५:०० UTC ला सुरू होईल.

दुर्दैवाने, MediaWiki मधील काही मर्यादांमुळे, आम्ही स्विच करत असताना सर्व संपादने थांबणे आवश्यक आहे. या व्यत्ययाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आम्ही भविष्यात ते कमी करण्यासाठी कार्य करीत आहोत.

A banner will be displayed on all wikis 30 minutes before this operation happens. This banner will remain visible until the end of the operation.

आपण अल्पावधीतच सर्व विकी वाचण्यास सक्षम असाल, परंतु संपादन करू शकणार नाही.

  • बुधवार २५ सप्टेंबर २०२४ रोजी आपण एका तासापर्यंत संपादन करण्यास सक्षम राहणार नाही.
  • आपण या वेळी संपादित करण्याचा किंवा जतन करण्याचा प्रयत्न केल्यास आपणास एक त्रुटी संदेश दिसेल आम्हाला आशा आहे की या मिनिटांमध्ये कोणतीही संपादने गमावली जाणार नाहीत परंतु आम्ही याची हमी देऊ शकत नाही. आपल्याला त्रुटी संदेश दिसत असल्यास, कृपया सर्वकाही सामान्य होईपर्यंत प्रतीक्षा करा. मग आपण आपले संपादन जतन करण्यात सक्षम असाल. परंतु, आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमच्या बदलांची प्रत प्रथम बनवा.

इतर प्रभाव:

  • पार्श्वभूमी कृती प्रणाली वेग मंदावला जाउ शकतो आणी काही कृती अपूर्ण राहू शकतात सुटू शकतात. लाल दुवे सामान्य तितक्या लवकर अद्यतनित केले जाऊ शकणार नाहीत. आपण आधीपासूनच कोठेतरी दुवा साधलेला एखादा लेख तयार केल्यास दुवा नेहमीपेक्षा जास्त वेळ लाल राहील. काही दीर्घकाळ-चालू असलेल्या स्क्रिप्ट्स थांबवाव्या लागतील.
  • We expect the code deployments to happen as any other week. However, some case-by-case code freezes could punctually happen if the operation require them afterwards.
  • GitLab will be unavailable for about 90 minutes.

आवश्यकता पडल्यास हा प्रकल्प पुढे ढकलण्यात येवू शकतो.. आपण wikitech.wikimedia.org वर वेळापत्रक वाचू शकता. सुचीमधे कोणतेही बदल झाल्यास जाहीर केले जातील.

कृपया आपल्या समुहांमध्ये ही माहिती समाईक करावी.

User:Trizek (WMF) (talk)


AltStyle によって変換されたページ (->オリジナル) /